Archive

फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा 13 ऑगस्टला आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 13 ऑगस्टला फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा प्रारंभ, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या या संकल्पने अंतर्गत 75 जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील

पी व्ही सिंधू: दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला (कांस्यपद जिंकले) कोणाला हरवले तिने - चीनच्या‘ ही बिंग जियाओ’ ऑलिम्पिक रौप्य जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे आणि ऑलिम्पिक मध्ये दोन वेळा व्यासपीठावर स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. रिओ ऑलिम्पिक

    Enquiry Form