NISAR (NASA-ISRO Synthetic Aperture Radar)
NISAR (NASA-ISRO Synthetic Aperture Radar)
जे ISRO आणि NASA चे संयुक्त मिशन आहे ते 2023 मध्ये प्रक्षेपित करण्याचा प्रस्ताव आहे. हे प्रगत रडार इमेजिंग वापरून जमिनीच्या पृष्ठभागाच्या बदलांचे जागतिक मोजमाप करण्यावर भर देत आहे. पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
निसर उपग्रह हा दुहेरी फ्रिक्वेन्सी वापरणारा पहिला उपग्रह असेल. हेरिमोटसेन्सिंग साठी वापरले जाईल. याचा उपयोग ध्रुवीय क्रायोस्फीअर आणि हिंदी महासागर क्षेत्रासह सर्व भूमीवरील जागतिक निरीक्षणासाठी केला जाईल म्हणजेच पृथ्वीच्या नैसर्गिक प्रक्रिया समजून घेण्यास मदत होईल.
0 Comments
Share