India officially joined the High Ambition Coalition (HAC) for Nature and People
On 7thOctober2021, India officially joined the High Ambition Coalition (HAC) for Nature and People, a group of more than 70 countries encouraging the adoption of the global goal to protect 30×30.
HAC members currently include a mix of countries in the global north and south; European, Latin American, Africa and Asia countries are among the members. India is the first of the BRICS bloc of major emerging economies (Brazil, Russia, India, China and South Africa) to join the HAC.
What is HAC for Nature and People?
The High Ambition Coalition (HAC) for Nature and People is an intergovernmental group of 70 countries co-chaired by Costa Rica and France and by the United Kingdom as Ocean co-chair, championing a global deal for nature and people with the central goal of protecting at least 30 percent of world’s land and ocean by 2030.
The 30×30 target is a global target which aims to halt the accelerating loss of species, and protect vital ecosystems that are the source of our economic security.
भारताने अधिकृतरीत्या High Ambition Coalition संघटनेत सामील झाला
7th ऑक्टोबर २०२१ रोजी, भारत अधिकृतपणे नेचर अँड पीपलसाठी उच्च महत्वाकांक्षा गठबंधन (High Ambition Coalition for Nature and People) मध्ये सामील झाला,
High Ambition Coalition (HAC) हा 70 पेक्षा जास्त देशांचा एक गट आहे. ज्याचे ध्येय 2030 पर्यंत जगातील किमान 30 टक्के भूमी आणि महासागराचे संरक्षण करणे हे आहे.
ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका) या प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांपैकी भारत हा HAC मध्ये सामील होणारा पहिला आहे.
11 ते 15 ऑक्टोबर दरम्यान चीनमध्ये उच्च स्तरीय जैवविविधता बैठकीच्या आधी भारताने ही घोषणा केली. 2030 पर्यंत जगातील किमान 30 % भूमी आणि महासागराचे संरक्षण करण्याच्या आंतरराष्ट्रीय कराराला प्रोत्साहन देण्याचे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.
HAC काय आहे?
हा कोस्टा रिका, फ्रान्स आणि ब्रिटनने 2019 मध्ये निर्माण केलेला गट आहे.
कोस्टा रिका आणि फ्रान्स हे सह-अध्यक्ष आहेत आणि महासागर सह-अध्यक्ष युनायटेड किंगडमचे आहेत.
30×30 लक्ष्य हे एक वैश्विक लक्ष्य आहे ज्याचे उद्दिष्ट झपाट्याने कमी होणाऱ्या प्रजातींचे संवर्धन करणे आणि आपल्या आर्थिक सुरक्षेचे स्त्रोत असलेल्या महत्त्वाच्या परिसंस्थांचे संरक्षण करणे आहे.