7 ऑगस्ट – “भालाफेक दिवस “नीरज चोप्राचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाईल असे भारतीय ऍथलेटिक समहासंघाने ठरवले आहे
23 वर्षीय नीरज चोप्रा (पुरुष भालाफेक- टोकियो ऑलिम्पिक – 2020) याने अभिनव बिंद्रानंतर भारताचा दुसरा वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ठरला आहे.
सध्याचर्चेत
- दरवर्षी 7 ऑगस्ट हा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या सन्मानार्थ भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जाईल. याच दिवशी भालाफेक स्पर्धेचं दरवर्षी आयोजन केले जाईल असे भारतीय ऍथलेटिक समहासंघाचे अध्यक्ष यांनी सांगितले.
- नीरजने टोकियोच्या ऑलिम्पिक स्टेडियमवर भालाफेकून 58 मीटर अंतर कापले होते. त्याने भाला ८७.५८ मीटर इतका अंतरावर फेकला.
- 2016 च्या द.आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 23 मी. भालाफेक मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते तसेच त्याने गोल्ड कोस्ट येथे 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 86.47 मी. अंतर फेकून सुवर्ण पदक जिंकले होते.
- त्याचे प्रशिक्षक (कोच) उवे हान्स हे जर्मनीचे व्यावसायिक भालाफेक खेळाडू आहेत.
काही महत्त्वाचे मुद्दे –
- भारतीय ऍथलेटिक महासंघाचे अध्यक्ष: आ दिलेजे सुमरीवाला
- भारतीय ऍथलेटिक फेडरेशनची स्थापना: 1946
- भारतीय ऍथलेटिक महासंघ मुख्यालय: नवी दिल्ली
0 Comments
Share