सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायाधीश रोहिंटन नरिमन निवृत्त :
भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश रोहिंटन फली नरिमन निवृत्त.
सध्या चर्चेत –
- ज्येष्ठ न्यायाधीश रोहिंटन नरिमन निवृत्त.
काही महत्त्वाचे मुद्दे –
- न्यायमूर्ती नरिमन त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरडिसेंबर 1993 मध्ये वयाच्या 37व्या वर्षी त्यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होते.
- तर तोपर्यंत नियमांनुसार साधारणपणे केवळ45 वर्षांवरील व्यक्तीलाच ते पद दिलं जायचं.
- न्यायाधीश रोहिंटन यांनी त्यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय दिले. त्यांनी तब्बल13 हजार 565 प्रकरण ऐकली. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, गोपनीयता आणि वैयक्तिक स्वातंत्र्यासंदर्भातील खटल्यांचे निकाल दिले.
- नरिमन सर्वोच्च न्यायालयातवरिष्ठ वकील म्हणून प्रॅक्टिस करत असताना जुलै 2011 मध्ये त्यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली.
उल्लेखनीय निर्णय –
- बोलण्याचे स्वातंत्र – मुख्य लेख: श्रेया सिंघल वि. युनियन ऑफ इंडिया
- तिहेरी तलाक
- सबरीमाला
त्यांनी लिहिलेली पुस्तके –
झोरास्ट्रियन धर्म ( २०१६ )
आतील आग ( २०१६ )
0 Comments
Share