फिट इंडिया फ्रीडम रन 2.0
फिट इंडिया फ्रीडम रन 2.0
फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा 13 ऑगस्टला आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 13 ऑगस्टला फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा प्रारंभ, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या या संकल्पने अंतर्गत 75 जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील 75 गावांमध्ये 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत साप्ताहिक कार्यक्रम आयोजित केले जातील. दीड महिन्यात एकूण 744 जिल्ह्यात हे कार्यक्रम
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ करतील.
0 Comments
Share