पी व्ही सिंधू: दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला (कांस्यपद जिंकले)
पी व्ही सिंधू: दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला (कांस्यपद जिंकले)
कोणाला हरवले तिने – चीनच्या‘ ही बिंग जियाओ’
ऑलिम्पिक रौप्य जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे आणि ऑलिम्पिक मध्ये दोन वेळा व्यासपीठावर स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
रिओ ऑलिम्पिक मध्ये सिंधूने तिच्या ऑलिम्पिक पदार्पणात महिला एकेरी बॅडमिंटन रौप्य जिंकले होते.
सुशीलकुमार नंतर वैयक्तिक स्पर्धांमध्ये 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती दुसरी भारतीय खेळाडू.
0 Comments
Share