Enquiry

  Contact Info

  Guidance Group

  देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र केरळमध्ये

  पाकिस्तानने अलीकडेच जम्मूत केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे हे केंद्र ड्रोन प्रकरणांमधील तपासात सहायक ठरू शकणार आहे.

  सध्या चर्चेत –

  • ड्रोनच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झालेला असताना केरळ पोलिसांचे‘ड्रोन फोरेन्सिक प्रयोगशाळा व संशोधन केंद्र’येथे सुरू झाले आहे.

  काही महत्त्वाचे मुद्दे –

  • पाकिस्तानने अलीकडेच जम्मूत केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे हे केंद्र ड्रोन प्रकरणांमधील तपासात सहायक ठरू शकणार आहे.
  • तसेच पोलीस सूत्रांनी सांगितले की,मानवरहित ड्रोनचे इतर सकारात्मक वापर आहेत, त्याचाही अभ्यास यात केला जाणार आहे.
  • पोलिसांसह सर्वच सुरक्षा दलांना हे ड्रोन आव्हान बनले आहेत. केरळ पोलिसांची आता ड्रोन हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये तपासात मदत होऊ शकणार आहे.
  • बेकायदेशीर ड्रोन विमाने ओळखणे हाच केवळ नवीन संस्थेचा उद्देशअसून ड्रोनची निर्मितीही केली जाणार आहे.
  • दैनंदिन पोलीस गस्तीसाठीही ही नवी सुविधा वापरली जाणारअसल्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे.

  Post a Comment

   Enquiry Form