Enquiry

  Contact Info

  Guidance Group

  ईओएस-03’ उपग्रह अंतराळात पाठवण्यात अपयश :

  प्रक्षेपण यानाचे क्रायोजेनिक टप्प्यावर प्रज्ज्वलन करण्यात अपयश आल्यामुळे देशाचा सर्वात अलीकडचा ‘ईओएस-03’हा भूनिरीक्षण उपग्रह अंतराळात पाठवण्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) जीएसएलव्ही प्रक्षेपक गुरुवारी अयशस्वी ठरला.

  सध्या चर्चेत –

  ईओएस -03 मिशन: क्रायोजेनिक अवस्थेत जीएसएलव्ही अडथळा.

  काही महत्त्वाचे मुद्दे –

  • तथापि, प्रक्षेपण यानाचा पहिला व दुसरा टप्पा सामान्य रीतीने पार पडला, असे इस्रोने सांगितले.
  • तर नियोजित वेळापत्रका नुसार जीएसएलव्ही-एफ 10 चे प्रक्षेपण आज पहाटे 5 वाजून 43 मिनिटांनी पार पडले.
  • पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामगिरी नियोजनानुसार झाली. मात्रक्रायोजेनिक ऊर्ध्व टप्प्यातील प्रज्वलन तांत्रिक बिघाडामुळे होऊ शकले नाही. ही मोहीम ठरल्यानुसार पूर्ण होऊ शकली नाही असे इस्रोने एका निवेदनात सांगितले.

  काय आहे GSLV –

  खालील सारणीत भारताच्या प्रक्षेपण यानांचा आलेख आहे

  प्रक्षेपण यान

  उपग्रहाचे नाव

  प्रक्षेपण दिनांक

  यशस्वीता

  जीएसएलव्ही-डी१

  जीसॅट-१

  १८ एप्रिल २००१

  यशस्वी

  जीएसएलव्ही-डी२

  जीसॅट-२

  ८ मे २००३

  यशस्वी

  जीएसएलव्ही-एफओ १

  जीसॅट-३

  २० सप्टेंबर २००४

  यशस्वी

  जीएसएलव्ही-एफओ २

  इन्सॅट-४क

  १० जुलै २००६

  अयशस्वी

  जीएसएलव्ही-एफओ ४

  इन्सॅट-४सीआर

  २ सप्टेंबर २००७

  यशस्वी

  जीएसएलव्ही-डी३

  जीसॅट-४

  १५ एप्रिल २०१०

  अयशस्वी

  जीएसएलव्ही-एफओ ६

  जीसॅट-५पी

  २५ डिसेंबर २०१०

  अयशस्वी

  जीएसएलव्ही डी-५

  जीसॅट-१४

  ५ जानेवारी २०१४

  यशस्वी

   

  Post a Comment

   Enquiry Form