Enquiry

    Contact Info

    Guidance Group

    The WHO has approved the first vaccine that can help prevent malaria

    The WHO has approved the first vaccine that can help prevent malaria. Every year more than 4 lakh people die due to malaria. Africa is the most affected by malaria, especially African children. This vaccine is effective against Plasmodium falciparum, one of the deadliest among the 5 types.

    Complex life cycle of the malaria parasite and response by the human body to that is also complex, so it’s very difficult to develop a vaccine.

    Developed by the British drug maker, GlaxoSmithKline (GSK), the vaccine, Mosquirix, is to be administered in four doses in children. The first three doses are given from the age of 5 months to 17 months and the fourth dose is administered 18 months later for the reduction of malaria disease and burden.

    Malaria symptoms

    Malaria is a mosquito-borne disease caused by a parasite. People with malaria often experience fever, chills, and flu-like illness.

    जगातील पहिल्या मलेरियाविरोधी लशीला जागतिक आरोग्य संघटनेने दिली मंजुरी.

    जगातील पहिल्या मलेरियाविरोधी लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने या लशीला मंजुरी दिली आहे. जगभरात मलेरियामुळे एका वर्षात सरासरी चार लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यामध्ये आफ्रिका खंडातील बालकांची संख्या लक्षणीय आहे. ही लस मलेरियाच्या ५ प्रजातींपैकी प्लास्मोडीयम फाल्सीपॅरम या एका परपोषी प्रजातीवर प्रभावी आहे. हीच प्रजाती ५ पैकी सर्वात घातक आहे.

    मलेरिया देणाऱ्या परजीवींचे जीवनचक्र किचकट आहे; शिवाय मलेरियाची लागण झाल्यानंतर शरीराकडून मिळणारा प्रतिसाद आकलन होण्यासाठी गुंतागुंतीचा आहे; त्यामुळे प्रयत्नांना यश येत नव्हते.

    ‘ग्लॅक्सोस्मिथक्लाइन’ने ‘मॉस्क्विरिक्स'(GSK) या नावाने विकसित केलेली ही लस आहे २ वर्षांपर्यंतच्या मुलांना या लसीचे ४ डोस देण्यात येणार आहेत.

    मलेरियाची लक्षणेताप येणे, डोके दुखी आणि मांसपेशी दुखणे, थंडी वाजणे, ताप आणि घाम येणे आदी लक्षणे मलेरिया आजाराची लक्षणे आहेत.

    Post a Comment

      Enquiry Form