Enquiry

  Contact Info
  14, 1st Floor, Plot No. 6, Mukund Mansion, Opp Nakshatra Mall, Ranade Road, Dadar (W), Mumbai - 400028
  +91 99207 36752
  +91 96191 34210
  guidanceeducon@gmail.com
  Follow Us

  Guidance Group

  भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या तक्रार निवारणीची प्रक्रिया जलदगतीने आणि अधिक सुरळीत होण्यासाठी ‘रेल मदद’ या one स्टॉप सोलुशनची निर्मिती केली आहे

  भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या तक्रार निवारणीची प्रक्रिया जलदगतीने आणि अधिक सुरळीत होण्यासाठीरेल मदद’ या one स्टॉप सोलुशनची निर्मिती केली आहे

  या अगोदर प्रवाशांना  त्यांच्या प्रत्येक प्रोब्लेमसाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन नंबरला कॉल करावा लागत होता, त्यामुले प्रवांशाचा वेळ आणि त्रास मध्ये वाढ होत होती .त्यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने रेल मदद हि सुविधा चालू केली आहे. ह्यात १३९ ह्या एकच हेल्पलाईन नंबर वरती प्रवाशांचे अनेक प्रश्नाची उत्तरें मिळणार आहेत.

  ज्यात customer grievance, enquiry, suggestion and assistance ह्यांचा समावेश आहे .

  २४*७*३६५ दिवस हि सुविधा उपलब्ध असणार आहे. एकूण १२ भाषांमध्ये हि सुविधा उपलब्ध आहे.

  त्याशिवाय हि सुविधा प्रवाशांना web, mobile application, सोसिअल मीडिया ह्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध असणार आहे.

  हि सुविधा रेल्वेमंत्रायलय मार्फत राबवली जाणार आहे.

  सध्याचे रेल्वेमंत्री Shri Ashwini Vaishnaw हे आहेत.

  म्हणूनच railmadad ला प्रवांशासाठी one stop solution असं संबोधले जाते.

  ११ जुन २०१८ रोजी पियुष गोयल यांनी ह्या अप्लिकशनचे अनावरण केले होते. त्यावेळी ते रेल्वे मंत्री होते.

  Post a Comment

   Enquiry Form